Gudi Padwa 2023 पर वाइफ को भेजें शुभ गुढीपाडवा मराठी शुभेच्छा Wishes Messages for Wife
Happy Gudi Padwa 2023 Wishes Messages for Wife in Marathi: वाइफ को गुड़ी पड़वा की शुभकामनाएं भेजें। यहां से आप Gudi Padwa festival messages with pictures और Chaitra Sukhladi Messages भी पत्नी को भेज सकते हैं। आपको यहां पर Gudi Padwa messages for wife मिलेंगे, जिसे आप WhatsApp status and Facebook messages भी लगा सकते हैं।
Gudi Padwa Wishes for Wife in Marathi
नव्या वर्षात आपल्या सर्वांच्या स्वप्नांना मिळो नवी भरारी, आयुष्याला लाभो तेजोमयी किनार,
हीच सदिच्छा…नववर्षाच्या निमित्ताने आज !
नव्या संकल्पांनी करूया नववर्षाचा शुभारंभ, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
नववर्षाभिनंदन आईबाबा आणि आजीआजोबा.
Family and Friends को भेजें Gudi Padwa पर Marathi और English में Wishes
Gudi Padwa Messages for Wife in Marathi
नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख,
समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
नवंवर्ष नवा हर्ष….नवा जोश नवा उत्कर्ष…..नववर्षाभिनंदन.
Gudi Padwa पर Advance में भेजें Wishes आगाऊ गुढी पाडवा संदेश
Gudi Padwa messages for wife
Wishing you bounty of fortune, loads of happiness and peace of mind on
the occasion of Gudi Padwa to the most amazing wife.
On the occasion of Gudi Padwa, I want to tell you that you are the best partner
to my soul and I am very fortunate to have you.
हिंदी और मराठी में बॉयफ्रेंड को भेजें Gudi Padwa Wishes Message और Boyfriend भी भेजेगा विशेज
Sending my love and warm wishes on Gudi Padwa to my loving wife…..
May you are always happy and smiling.
You are the one who completes me and you are also the one who makes this year
complete for me…. Best wishes on Gudi Padwa to you darling.
Gudi Padwa पर Girlfriend को भेजें Wishes और Messages फिर गर्लफ्रेंड भेजेगी शुभकामनाएं
शुभ गुढीपाडवा मराठी शुभेच्छा
हिंदू नववर्षाची सुरूवात..कोकिळा गाते प्रत्येक फांदीवर..चैत्र मास शुक्ल
प्रतिपदेच्या पर्वावर..आनंदाचा क्षण घेऊन आलं आहे नववर्ष
नवा दिवस नवी सकाळ..चला एकत्र साजरं करूया..गुढीचं पर्व आणि एकमेकांना देऊया शुभेच्छा.
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी, नववर्षासाठी हार्दिक शुभेच्छा.
नववर्ष आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
माझ्या मित्रपरिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Gudi Padwa पर Marathi में Husband को भेजें Wishes और Messages
चैतन्यमय झाला सर्व परिसर नव्या पालवीने
गुढीपाडव्याची सुरूवात करू चांगल्या आठवणीने
मराठी नववर्ष गुड़ी पाड़वा शुभकामना संदेश
मागील वर्षास अभिवादन करा आणि नवीन वर्षास सलाम करा,
गुढी पाडव्याला आनंदोत्सव साजरा करु द्या आणि नव्याने सुरुवात करू द्या।
गुढी पाडव्याचे अभिनंदन!
गुढी पाडव्याच्या आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास हार्दिक शुभेच्छा!
गुढी पाडवा आला आहे, आम्हाला आणि तू नाच
या गुढी पाडव्यावर ही शुभेच्छा
सुख सर्वत्र आहे, सर्व दु: ख दूर होतात.
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढी पाडवा आले आहे, सर्वत्र आनंद आहे,
तुम्हाला अनेक अभिनंदन।
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
Gudi Padwa festival messages with pictures for wife
Wishing you brightness and happiness, smiles and success in each and
every phase of your life…. With lots of love, Happy Gudi Padwa to you.
May the auspicious occasion of Gudi Padwa bring along moments of happiness,
intimacy and love for us….. Happy Gudi Padwa to my dearest wife.
You are the most special person in my life and I wish that the occasion of
Gudi Padwa fulfil all your wishes and spread positivity in your life.
I wish colours of joy and goodness, fortune and prosperity
for the lady who rules my heart….
Happy Gudi Padwa to you dear wife!!!!
Chaitra Sukhladi Messages for wife
लांब असू आपण या वर्षीही नाही होणार गाठीभेटी
तरी गुढी उभारताना आईबाबा नक्कीच होईल इमोशनल तुमची बेटी
मिस यू आईबाबा…गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष
सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष
नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा
यंदाही दिली नाही कोरोनाने भेटीची परवानगी
लांब राहून आपणही करूया त्याची रवानगी
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
Gudi Padwa Wishes for Wife
नववर्ष आला आता आपला फळांचा राजा पण येणार
मग तयार व्हा आणि नववर्षात ताव मारायला
नववर्षाच्या आंबामय शुभेच्छा
सण आला सौख्याचा पण काळजी घ्या
सण आणि शुभेच्छा देण्याच्या नादात
कोरोनाची करू नका साथ
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
Gudi Padwa Messages for Wife
नवी सकाळ, नवी उमेद, नवे संकल्प, नवा आनंद..तुम्हाला आणि तुमच्या
संपूर्ण परिवाराला गुडी पाडव्याच्या शुभेच्छा
चारी दिशांना आनंदाची आहे बहार..गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे स्वाद..दारी
सजली आहे रांगोळी..आसमंतात आहे पतंगाची रांग..नववर्ष तुम्हा-आम्हाला जावो समाधानाचं
आनंद होवो ओव्हरफ्लो..मस्ती कधीही न होवो लो..धनधान्याचा होवो वर्षाव..
असं जाओ तुम्हाला नववर्षाचं पर्व
Gudi Padwa quotes
May the light that we celebrate at Gudi Padwa show us the way and lead us together on the path of peace and social harmony.
Every day of every year, may God bless you with health and cheer, never go far, and always be near. These are my wishes for you dear. Happy Gudi Padwa.
Gudi Padwa marks a new beginning of dreams, hopes and happiness and may this wonderful year bring success and happiness to you. Have a great Gudi Padwa.
May this festival of Gudi Padwa bring you a new spirit, a new beginning, and new prosperity, Wishing you a very Happy Gudi Padwa!
May the New Year be the harbinger of peace, prosperity, and happiness. Happy Gudi Padwa!
We wish your entire year to be full of new smiles, new successes, new joys, and new adventures. Happy Gudi Padwa!
देश दुनिया के साथ ही अपने शहर की ताजा खबरें पाने के लिए अब आप HaryanaNewsPost के Google News पेज और Twitter पेज से जुड़ें और फॉलो करें।