1. Home
  2. Lifestyle
  3. Events

Sankashti Chaturthi Shubhechha in Marathi and Hindi : संकष्टी चतुर्थी मराठी शुभेच्‍छा और हिंदी में भेजें सकट चौथ की हार्दिक बधाई

Sankashti Chaturthi Shubhechha in Marathi and Hindi : संकष्टी चतुर्थी मराठी शुभेच्‍छा और हिंदी में भेजें सकट चौथ की हार्दिक बधाई
Sankashti Chaturthi 2024 Wishes Quotes in Hindi : संकष्टी चतुर्थी इस बार 29 जनवरी, 2024 को मनाई जा रही है। इस दिन माताएं अपने बेटों की लंबी आयु के लिए व्रत रखती हैं। आप यहां से मराठी शुभेच्‍छा और हिंदी में संकष्टी चतुर्थी की शुभकामनाएं और बधाई संदेश अपने रिश्‍तेदारों को भेज सकते हैं।

Sankashti Chaturthi shubhechha in Marathi : संकष्टी चतुर्थी पर आपको यहां पर मराठी शुभेच्‍छा मिलेगी, जिसे आप अपने दोस्‍तों और रिश्‍तेदारों के साथ शेयर कर सकते हैं। यह पर्व भगवान गणेश को समर्पित है। इस दिन भगवान गणेश की आराधना की जाती है। आप भी इस दिन सभी को संकष्टी चतुर्थी की शुभकामनाएं और बधाई संदेश भेजें।

Sankashti Chaturthi Wishes, Quotes, images Status In Marathi

Sankashti Chaturthi Shubhechha in Marathi

बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो 
नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो, संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

बाप्पाचे रूप आहे निराळे
येता कोणतेही संकट येतो धाऊनी कायम 
त्याने सांभाळले म्हणूनच तर सर्व काही अजूनही नीट आहे 
सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर, विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा 

कितीही मोठी समस्या असू दे देवा तुझ्या नावातच समाधान आहे…संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया!

Happy Sakat Shauth Shubhkamnaye in Hindi: सकट चौथ की शुभकामनाएं अपनों को भेजें और गणेश जी देंगे आशीर्वाद

आजच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होवोत या सदिच्छा!

संकष्ट चतुर्थीच्या मंगलदिनी तुमच्या मनोकामन पूर्ण होऊ द्या! संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

संकष्टी चतुर्थीनिमित्त आपणा सर्वांना आणि आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा! तुमच्या मनातील इच्छित कामना श्रीगणरायाकडून पूर्ण होवोत हीच प्रार्थना!

सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी
मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम 
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

भक्ति गणपती, शक्ति गणपती 
सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप
ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद होते सदैव दर्शनाची आस – संकष्टी चतुर्थी बनवा खास 

श्री गणेशाची कृपादृष्टी कायम तुमच्या पाठिशी राहावी, हीच प्रार्थना – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

मोरया मोरया मी बाळ तान्हे 
तुझीच सेवा करू काय जाणे 
अन्याय माझे कोट्यानुकोटी 
मोरेश्वरा बा तू घाल पोटी – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

Sankashti Chaturthi Quotes In Marathi

तुमच्या मनातील मनोकामना पूर्ण होवोत, सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य लाभो हीच गजाननाचरणी प्रार्थना – संकष्टीच्या शुभेच्छा!

मोदकांचा केला प्रसाद 
केला लाल फुलांचा हार 
मखर झाले नटून तयार 
आले वाजत गाजत बाप्पा
गुलाल फुले अक्षता उधळे – संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

अडचणी आहे खूप आयुष्यात 
पण त्यांना समोर जायची ताकद 
बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते – संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

संकष्टी चतुर्थी कोट्स मराठीत

संकट कोणतेही असो ते तारण्यासाठी कायम असतोस 
हीच इच्छा आणि हाच विश्वास बळ देते – संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

बाप्पा तुझ्या केवळ असण्यानेच जगायला मिळते बळ 
असाच तुझा आशीर्वाद कायम ठरू दे पाठबळ – संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

भक्ति गणपती, शक्ति गणपती 
सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

संकष्टी चतुर्थी शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया

बाप्पाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात भरभरून सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येवो हीच प्रार्थना – संकष्टी चतुर्थी शुभेच्छा!

मी तान्हे बाळ असूनही तूच माझा रक्षणकर्ता – संकष्टी चतुर्थी शुभेच्छा!

Sankashti Chaturthi Chya Hardik Shubhechha

आपल्यावर नेहमी बाप्पाचा वरदहस्त राहो, कोणतेही संकट आपल्यावर न येवो. आपली भरभराट होवो हीच प्रार्थना – संकष्टीच्या शुभेच्छा!

गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक 
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी 
जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी – गणपती बाप्पा मोरया! – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया
वरदहस्त असूद्या माथी 
राहूद्या सदैव छत्रछाया
गणपती बाप्पा मोरया – संकष्टी चतुर्थी बनवा खास

ओम गं गणपतये नमो नमः 
श्री सिद्धीविनायक नमो नमः 
अष्टविनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया – संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

हार फुलांचा घेऊन वाहू चला हो गणपतीला 
आद्य दैवत साऱ्या जगाचे पूजन करूया गणरायाचे – संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

माझं आणि बाप्पाचं खूपच छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कमी पडू देत नाही – संकष्टीच्या शुभेच्छा!

Tilkut Chauth Wishes Images Messages Photos in Hindi : तिलकुटा चौथ पर करें भगवान गणेश का ध्‍यान, शेयर करें मैसेज और बधाई संदेश


देश दुनिया के साथ ही अपने शहर की ताजा खबरें पाने के लिए अब आप HaryanaNewsPost के Google News पेज और Twitter पेज से जुड़ें और फॉलो करें।